अर्थ : गुपित, होऊन गेलेल्या किंवा विसरलेल्या जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने चर्चा करणे.
उदाहरणे :
चारजण एकत्र आले नाही की जुन्या गोष्टी उकरू लागले.
जुन्या गोष्टी उकरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. junyaa goshtee ukrane samanarthi shabd in Marathi.